#nagpur

चीनचा कृत्रिम चंद्र उजळवणार विदर्भाची ही मराठमोळी 'मूनगर्ल'

बातम्याNov 1, 2018

चीनचा कृत्रिम चंद्र उजळवणार विदर्भाची ही मराठमोळी 'मूनगर्ल'

चीन आकाशात कृत्रिम चंद्र सोडणार असल्याची बातमी तुम्ही ऐकली असेल. या मानवनिर्मित चंद्राच्या मदतीनं एक शहर उजळून टाकायचा चीनचा मानस आहे आणि या चंद्राच्या निर्मितीच्या प्रक्रियेत रुपल शिरपूरकर ही मराठमोळी मुलगी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close