#nagpur

Showing of 40 - 53 from 1422 results
धक्कादायक! कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमधील टिक टॉक VIDEO व्हायरल

बातम्याMay 10, 2019

धक्कादायक! कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमधील टिक टॉक VIDEO व्हायरल

नागपूर, 10 मे: पोलीस व्हॅनमध्ये गुंडाचा टिक टॅक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड सैय्यद मोबीन अहमद याचा हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे. शासकीय वाहनाचा गैरप्रकार केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी सैय्यदवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र कुख्यात गुंड सैय्यद याला मोबाईल कसा वापरता आला गंभीर प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close