#nagpur

Showing of 14 - 27 from 1422 results
SPECIAL REPORT: विदर्भात पाणीबाणी! नागपूरला रेल्वेनं आणवं लागणार पाणी?

बातम्याJun 20, 2019

SPECIAL REPORT: विदर्भात पाणीबाणी! नागपूरला रेल्वेनं आणवं लागणार पाणी?

हर्ष महाजन, नागपूर, 20 जून: मान्सूनपूर्व पावसानं राज्यातील अनेक भागांमध्ये कहर केला तर मान्सूननं मात्र हुल दिली. मान्सून लांबणीवर पडल्यानं विदर्भात पाणीबाणी निर्णय होणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त १० ते १२ दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

Live TV

News18 Lokmat
close