Nagpur Rain

Nagpur Rain - All Results

VIDEO : यांच्या धाडसाला सलाम ! जीव धोक्यात घालून पुरातून आजीला काढलं बाहेर

बातम्याJul 2, 2019

VIDEO : यांच्या धाडसाला सलाम ! जीव धोक्यात घालून पुरातून आजीला काढलं बाहेर

नागपूर, 2 जुलै : नागपूर जिल्ह्यातल्या सिललेवाडा इथं कन्हान नदीला आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेल्या वृद्धेला दोन तरुणांनी जिवाची बाजी लावून वाचवलं. अंकित यादव आणि विनोद भारद्वाज या दोघांनी नदीत उडी मारुन आजीचे प्राण वाचवले आणि तिला सुखरूप बाहेर काढलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading