#mutual fund

Video : अशी खरेदी करा कार, दोन लाखांची होईल बचत

व्हिडिओDec 4, 2018

Video : अशी खरेदी करा कार, दोन लाखांची होईल बचत

कार खरेदी करणं आता प्रत्येकाची गरज बनली आहे. कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक कर्ज काढतात आणि हेच कर्ज फेडणं कधी-कधी कठीण होतं. कार खरेदी करताना नियोजन करणं गरजेचं आहे. कार खरेदी करताना जर तुम्ही नियोजन कराल तर कर्ज काढण्याची गरज भासणार नाही. यासाठी तुम्हाला तीन वर्षापर्यंत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी लागेल. तीन वर्षानंतर जेवढे पैसे येतील त्यातून तुम्ही कर्जाशिवाय पाच लाखांपर्यंत कार खरेदी करू शकता.