Muslim Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 56 results
SPECIAL REPORT: या देशात 500 हिंदूंचं जबरदस्तीनं धर्मांतर

बातम्याJun 25, 2019

SPECIAL REPORT: या देशात 500 हिंदूंचं जबरदस्तीनं धर्मांतर

इस्लामाबाद, 25 जून: पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंदूंच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जे हिंदू भारतातून परत गेले त्या सगळ्यांचं धर्मांतर झाल्याच्या घटनेनं खळबळ माजली. ते हिंदू भारतात आश्रयासाठी आले होते.