#muslim

Showing of 79 - 92 from 151 results
'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट

महाराष्ट्रApr 25, 2018

'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट

स्वत: हिंदू विचारक म्हणवणाऱ्या अभिषेक मिश्रानं सांगितलं की, 20 एप्रिलला त्यानं कॅबचा रस्ता रद्द केला होता. कारण जिहादींना पैसे द्यायचे नव्हते. या ट्विटसह अभिषेक मिश्राने एक स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला आहे.