#muslim

Showing of 53 - 66 from 240 results
SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकर झाले नाराज, विधानसभेआधीच वंचित आघाडीत बिघाडी?

व्हिडीओJun 4, 2019

SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकर झाले नाराज, विधानसभेआधीच वंचित आघाडीत बिघाडी?

प्रशांत लीला रामदास आणि कुंदन जाधव, मुंबई, 04 जून : लोकसभा निवडणुकीनंतर आता वंचित आघाडीतील घटकपक्षांत धुसफूस सुरू झाली आहे. औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी मुस्लीम मतदारांची वंचितच्या उमेदवारांना साथ मिळाली नसल्याचा दावा भारिप नेते प्रकाश आंबेडकरांना केला आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीत सर्वकाही अलबेल नसल्याचं चित्र आहे.