#music

Showing of 1 - 14 from 31 results
VIDEO : गिटार वाजताच प्रतिसाद देणारा कुत्रा पाहिलाय का?

बातम्याMar 3, 2019

VIDEO : गिटार वाजताच प्रतिसाद देणारा कुत्रा पाहिलाय का?

सोशल मीडियाच्या जमान्यात सध्या अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. अनेक व्हिडीओ, फोटो पाहून आपण अरे! भारी हाय की, अशी प्रतिक्रिया देतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये गिटार वाजवताना कुत्रा देखील त्याला प्रतिसाद देत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल काहीही माहिती मिळालेला नाही. पण, सोशल मीडियावर मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला होत आहे.