#murderer

Showing of 1 - 14 from 740 results
RSS कार्यकर्ता म्हणून नाही तर पैशाच्या कारणांमुळे झालं तिहेरी हत्याकांड

बातम्याOct 15, 2019

RSS कार्यकर्ता म्हणून नाही तर पैशाच्या कारणांमुळे झालं तिहेरी हत्याकांड

बंधुप्रकाश पाल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याने त्याची हत्या झाली, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला होता. पण आता आर्थिक गैरव्यवहारामुळे त्याचा खून झाला, असं समोर आलं आहे.