#murder

Showing of 1 - 14 from 138 results
VIDEO : आईचं डोकं जमिनीवर आपटून हत्या करणारा हैवान मुलगा

बातम्याMar 30, 2019

VIDEO : आईचं डोकं जमिनीवर आपटून हत्या करणारा हैवान मुलगा

भाईंदर, 30 मार्च : आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भाईंदरमध्ये घडली आहे. एका 45 वर्षांच्या व्यक्तीनं आपल्या 80 वर्षांच्या आईचं डोकं जमिनीवर आपटून तिची निर्घृण हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. रमा मित्रा असं हत्या करण्यात आलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे. भाईंदर पश्चिम परिसरातील मांडवी तलावाजवळील ही धक्कादायक घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून घटनेची चौकशी सुरू केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close