मुलानंच आपल्या पित्याची निर्घृण हत्या (Son Killed Father In UP) केल्याचं प्रकरण घडलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.