#murder case

Showing of 1 - 14 from 86 results
बीड हत्याकांड VIDEO : पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रDec 21, 2018

बीड हत्याकांड VIDEO : पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

बीड, 21 डिसेंबर : बीडमध्ये घडलेल्या ऑनर किलिंगच्या घटनेवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'बीडमधील ही घटना चुकीचीच आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही,' असं म्हणत याप्रकरणात योग्य कारवाई होईल, असं आश्वासनही पंकजा यांनी दिलं आहे. दरम्यान पंकजा मुंडेनी काही दिवसांपूर्वीच आपण बीडच्या गृहमंत्री आहोत, अशा आशयाचं विधान केलं होतं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, 'मी राजकीय गुंडगिरीविषयी भाष्य केलं होतं, बीडची घटना ही गुन्हेगारी आहे. त्याचा इथं संदर्भ देऊन आपण बीडच्या घटनेचं गांभीर्य कमी करतोय.'

Live TV

News18 Lokmat
close