Mumbra Kalwa S13a149

Mumbra Kalwa S13a149 - All Results

VIDEO : दिपाली सय्यद म्हणाल्या, आव्हाड जिंकूनही येऊ शकता, पण...

बातम्याOct 12, 2019

VIDEO : दिपाली सय्यद म्हणाल्या, आव्हाड जिंकूनही येऊ शकता, पण...

मुंब्रा, 12 ऑक्टोबर : मुंब्रा कळवा मतदारसंघात अभिनेत्री दिपाली सय्यद शिवसेनेच्या उमेदवार म्हणून जोमाने प्रचार करत आहेत. मुंब्रा मतदारसंघातील प्रत्येत गल्लीत पोहचण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. कोणतही जातीचं कार्ड न वापरता केवळ विकासाच्या मुद्द्यावर मी निवडून येईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading