मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया मागच्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. पण अद्याप घोषणा झालेली नाहीय. विद्यापीठाला नवा कुलगुरू केव्हा मिळणार असा प्रश्न आता विचारला जातोय.