Mumbai University

Showing of 1 - 14 from 73 results
'गल्ली'पासून कॉलेजपर्यंत पोहोचलं 'रॅप', मुंबईमध्ये दिलं जाणार प्रशिक्षण

बातम्याFeb 27, 2021

'गल्ली'पासून कॉलेजपर्यंत पोहोचलं 'रॅप', मुंबईमध्ये दिलं जाणार प्रशिक्षण

मुंबईतील (Mumbai) विलेपार्ले (Ville parle) इथल्या उषा प्रवीण गांधी अर्थात युपीजी कॉलेजनं हिपहॉप (HipHop-Rap) या कलाप्रकाराचा अभ्यासक्रम सुरू करत एक नवीन पायंडा पाडला आहे. एक वर्षापेक्षा जास्त काळ पाठपुरावा केल्यानंतर मुंबई विद्यापीठानं (Mumbai University) या अभ्यासक्रमाला परवानगी दिली आहे.

ताज्या बातम्या