#mumbai trans harbour link

BREAKING : ठाणे - ऐरोलीदरम्यान लोकलचे डबे घसरले

बातम्याAug 11, 2019

BREAKING : ठाणे - ऐरोलीदरम्यान लोकलचे डबे घसरले

ठाणे ते ऐरोली दरम्यान लोकलचे 3 डबे घसरल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ट्रान्सहार्बर लाईन यामुळे पूर्णपणे बंद पडली आहे.