मुंबई, 02 ऑगस्ट : पश्चिम किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईसह किनारपट्टी भागात शनिवार आणि रविवारी काही भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तसंच किनारपट्टी भागावरही हवामान विभागानं अलर्ट जारी केला आहे.