Mumbai Rain

Showing of 79 - 92 from 217 results
FACEBOOK VIDEO: डोंबिवली स्टेशनवर जीवघेणी गर्दी, प्रशासनाला जाग कधी येणार?

बातम्याAug 2, 2019

FACEBOOK VIDEO: डोंबिवली स्टेशनवर जीवघेणी गर्दी, प्रशासनाला जाग कधी येणार?

डोंबिवली, 02 ऑगस्ट : डोंबिवली स्थानकात प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आणि उतरण्यासाठी खूप गर्दी होत आहे. परेल स्थानकात जशी चेंगराचेंगरी झाली होती त्याची पुनरावृत्ती डोंबिवलीला कधीही होऊ शकते. एका जागरूक महिलेने आपल्या फेसबुक पोस्ट आणि व्हिडिओद्वारे हे समोर सत्य समोर आणलं आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी लाईन करावी तर पुरुषांसाठी वेगळी लाईन करावी. अशी मागणी पोस्टद्वारे महिलेने केली आहे.

ताज्या बातम्या