हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. तर पुढच्या आठवड्याभरातही पावसाचा जोर कायम असणार आहे.