#mumbai pune

Showing of 1 - 14 from 161 results
VIDEO: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे दीड तासासाठी बंद

बातम्याJun 25, 2019

VIDEO: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे दीड तासासाठी बंद

मुंबई, 25 जून: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आज दुपारी एक ते दीड या दरम्यान दोन्ही बाजुंनी बंद करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडीमध्ये महावितरणची केबल टाकण्यासाठी पूर्ण रस्ता बंद करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. या ठिकाणी महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम प्रस्तावित असल्याचे महामार्ग पोलिसांनी कळविले आहे.

Live TV

News18 Lokmat
close