#mumbai pune mumbai 3

मुक्ता-स्वप्नीलचा बाॅक्स आॅफिसवर कोटींचा पल्ला, पहा मराठी सिनेमांची उड्डाणं

मनोरंजनDec 10, 2018

मुक्ता-स्वप्नीलचा बाॅक्स आॅफिसवर कोटींचा पल्ला, पहा मराठी सिनेमांची उड्डाणं

मराठी सिनेमांना प्रेक्षक नाही, ही ओरड आता भूतकाळ झालीय. हल्ली रिलीज झालेले मराठी सिनेमे कोटींच्या घरात कमाई करतात. अलिकडेच रिलीज झालेल्या मुंबई पुणे मुंबई 3नं तीन दिवसांत 5 कोटी कमावलेत.