#mumbai pune express highway

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत लांबच लांब रांगा

बातम्याJun 5, 2019

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत लांबच लांब रांगा

उदय जाधव (प्रतिनिधी) मुंबई, 5 जून: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. खालापूर टोल नाका ते पाली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या 5 किलोमीटरच्या लांब रांगा लागल्या आहेत.