Mumbai Police News in Marathi

Showing of 1 - 14 from 396 results
वाहनात 4 फूट पाण्यात अडकून पडलेल्या तिघांची सुटका; मुंबई पोलिसांचे कार्य

बातम्याJun 13, 2021

वाहनात 4 फूट पाण्यात अडकून पडलेल्या तिघांची सुटका; मुंबई पोलिसांचे कार्य

दोन महिला आणि एक वाहनचालक ४ फूट पाण्यात अडकून पडल्याचे पोलिसांना (Mumbai Police) माहिती मिळाली होती. त्यानंतर याबाबतची माहिती मिळताच कर्तव्यावरील पोलीस जवानांनी तातडीनं घटनास्थळी पोहचून त्या तिघांचीही सुटका केली.

ताज्या बातम्या