Mumbai News Videos in Marathi

बदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO

मुंबईJan 22, 2020

बदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO

बदलापूर, 22 डिसेंबर: एमआयडीसीतील कंपनीत स्फोटाचे आवाज झाल्यामुळे खळबळ उडाली. कंपनीत स्फोटामुळे आग लागली होती. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून दोन कामगार जखमी आहेत.

ताज्या बातम्या