#mumbai model

मुंबईच्या या मॉडेलनं केला 'कोल्ड ब्लडेड मर्डर';  प्रियकराच्या पत्नीच्या खूनप्रकरणी अटक

बातम्याNov 2, 2018

मुंबईच्या या मॉडेलनं केला 'कोल्ड ब्लडेड मर्डर'; प्रियकराच्या पत्नीच्या खूनप्रकरणी अटक

मुंबईच्या या मॉडेलचं नाव आणि फोटो सध्या दिल्लीत बरेच गाजत आहेत. तिनं काही हिंदी चित्रपटांमध्ये आयटेम साँग्जही केली आहे. हिच्या चेहऱ्याकडे बघून खरं वाटणार नाही, पण ती एका मर्डर केसमधली आरोपी आहे. कोल्ड ब्लडेड मर्डरचा तिच्यावर आरोप आहे.