Mumbai Metro

Showing of 14 - 27 from 83 results
SPECIAL REPORT : आरे कारशेडवरून सेना-भाजप संघर्ष वाढला

बातम्याSep 23, 2019

SPECIAL REPORT : आरे कारशेडवरून सेना-भाजप संघर्ष वाढला

मुंबई, 23 सप्टेंबर : मुंबईतील आरे कारशेडच्या मुद्यावर शिवसेना-भाजप यांच्यातला संघर्ष वाढतचं चालला आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी कारशेडला विरोध केल्यामुळं भाजपची कोंडी झाली आहे. तर आता या मुद्द्यावर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या मुद्दयावरुन सेनेला कशा कानपिचक्या दिल्या आहेत पाहा...

ताज्या बातम्या