घटनेनंतर विमानतळावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. काही काळासाठी मुख्य रनवे बंद करावा लागला होता. त्यामुळे शेकडो विमानांना फटका बसला.