#mumbai highcourt

Showing of 1 - 14 from 37 results
'अलिबागहून आलायस का?' या वाक्यावर बंदी आणायला कोर्टाचा नकार

बातम्याJul 19, 2019

'अलिबागहून आलायस का?' या वाक्यावर बंदी आणायला कोर्टाचा नकार

अलिबागहून आलायास का ? या वाक्यात असं काय अपमानजनक आहे की त्यावर बंदी आणावी, असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. अशा वाक्यप्रचारांची मजा घेतली पाहिजे. यामुळे कुणीही अपमानित होण्याचं काही कारण नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.