Mumbai Citytownvillage Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 61 results
SPECIAL REPORT : आता 'नो पार्किंग'मध्ये कार नेली तर बसेल 10 हजारांचा भुर्दंड

महाराष्ट्रJul 6, 2019

SPECIAL REPORT : आता 'नो पार्किंग'मध्ये कार नेली तर बसेल 10 हजारांचा भुर्दंड

मुंबई, 6 जुलै : मुंबईत आता नो पार्किंग झोनमध्ये तुम्ही कार पार्क केलीत, तर तुम्हाला तब्बल 10 हजार रुपयचा दंड होऊ शकतो. तसं नोटीस बोर्डच बीएमसी आणि मुंबई वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या सर्वत्र लावले आहेत.