पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मॉडेल एका मालिकेमध्ये काम करायची. त्यावेळी ती आणि आरोपी डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर डॉक्टरांकडून तरुणीवर बलात्कार करण्यात आला.