Mumbai Attacks Videos in Marathi

SPECIAL REPORT: भारतावर अतिरेकी हल्ल्याचा नौदल प्रमुखांचा इशारा

व्हिडीओMar 6, 2019

SPECIAL REPORT: भारतावर अतिरेकी हल्ल्याचा नौदल प्रमुखांचा इशारा

पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना धडा शिकवला असला तरी त्यांचा धोका कायम आहे. भारतात आणखी घातपाती कारवाया करण्यासाठी अतिरेकी प्रशिक्षण घेत असल्याचा संशय नौदलप्रमुखांनी व्यक्त केला असून, दहशतवादी समुद्रमार्गे भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती त्यांनी दिली आहे. नौदलप्रमुखांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे पुन्हा एकदा 26/11 सारख्या हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे.