Elec-widget

#mumbai ats

'ड्रग्स'च्या मोठ्या रॅकेटचा मुंबई ATSने केला पदार्फाश, 53 कोटींचा साठा जप्त

बातम्याSep 10, 2019

'ड्रग्स'च्या मोठ्या रॅकेटचा मुंबई ATSने केला पदार्फाश, 53 कोटींचा साठा जप्त

या रॅकेटच्या माध्यमातून फक्त देशातच नाही तर विदेशातही ड्रग्स चा पुरवढा होत असल्याचा संशय ATSने व्यक्त केलाय. या प्रकरणाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होतील अशी शक्यताही मुंबई पोलिसांनी व्यक्त केलीय.