#mumbai accident

कारला धडकून तो हवेत उडाला, मुंबईतील थरारक अपघाताचा LIVE VIDEO

व्हिडिओMar 13, 2019

कारला धडकून तो हवेत उडाला, मुंबईतील थरारक अपघाताचा LIVE VIDEO

13 मार्च : मुंबईतील घाटकोपर भागात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. पहाटे साडे तीनला गणेश मंदिर चौकात एका कार आणि मोटरसायकलली धडक झाली. दोनही वाहनांचा वेग जास्त असल्यानं मोटारसायकस्वार कारच्या काचेवर धडकून फूटपाथवर बेशुद्ध पडला. या अपघातात प्रमोद देवकुळे नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी आमीर शेख या कार चालकाला अटक केली आहे. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

Live TV

News18 Lokmat
close