#mumbai 2

Showing of 79 - 92 from 1230 results
SPECIAL REPORT: मुंबईत 'मनसे' फॅक्टर यावेळी आघाडीला तारणार का?

बातम्याMay 18, 2019

SPECIAL REPORT: मुंबईत 'मनसे' फॅक्टर यावेळी आघाडीला तारणार का?

मुंबई, 18 मे: मुंबईत राज ठाकरेंनी दोन सभा घेतल्या पहिली दक्षिण मुंबई आणि भांडूपमध्ये या दोन्ही सभेत राज ठाकरेंनी भाजपसोबत शिवसेनेवरही हल्ला चढवला. त्यामुळे मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरेंचा हा मनसे फॅक्टर काय कमाल करतो आहे हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.