#mumbai 2

Showing of 66 - 79 from 1229 results
VIDEO : शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, करणार 'ही' मागणी

व्हिडिओMay 26, 2019

VIDEO : शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, करणार 'ही' मागणी

इंदापूर, 26 मे : दुष्काळ निवारणाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सरसकट कर्जमाफीची विनंती करणार आहेत. केंद्रात काळजीवाहू सरकार असल्याने, नवीन सरकार स्थापन झाल्यावर सरसकट कर्जमाफीची विनंती करणार असल्याचंही पवार म्हणाले. पवार आज इंदापूरमध्ये दुष्काळी दौऱ्यावर होते. याआधी पवारांनी मराठवाडा आणि साताऱ्याच्या दुष्काळ पाहणी दौरा केला होता.