#mumbai 2

Showing of 53 - 66 from 1230 results
SPECIAL REPORT : मुंबईच्या रस्त्यावर कारमध्ये झोपणे जीवावर बेतले

मुंबईJun 13, 2019

SPECIAL REPORT : मुंबईच्या रस्त्यावर कारमध्ये झोपणे जीवावर बेतले

मनोज कुलकर्णी, मुंबई, 13 जून : विक्रोळी पार्कसाईट विभागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. वीर सावरकर मार्गावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये चालकाचा मृतदेह आढळल्याने या परिसरात एकचं खळबळ उडाली. गाडीचा एसी सुरू ठेवून चालक झोपला असताना मृत्यूनं त्याला गाठल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.