Mumbai 2 Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 1251 results
SPECIAL REPROT: 'आरे फॉरेस्ट बचाओ'; वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा एल्गार

बातम्याSep 9, 2019

SPECIAL REPROT: 'आरे फॉरेस्ट बचाओ'; वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा एल्गार

प्रणाली कापसे (प्रतिनिधी) मुंबई, 09 सप्टेंबर: मुंबईत आरेतल्या वृक्षतोडीविरोधातला आवाज बुलद होत चालला आहे. मेट्रो हवी मात्र आरेतील वृक्षतोड नको, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. पर्यावरणाचं नुकसान करू नका, असं आवाहन नागरिकांनी केलं आहे.

ताज्या बातम्या