#mumbai 2

Showing of 40 - 53 from 2628 results
VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर 'बर्निंग ट्रक'चा थरार; धावत्या ट्रकला भीषण आग

व्हिडिओFeb 11, 2019

VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर 'बर्निंग ट्रक'चा थरार; धावत्या ट्रकला भीषण आग

मुंबई, 11 फेब्रुवारी : नाशिक महामार्गावरील 'संग्रीला रिसॉर्ट' जवळ गंगाराम पाड्या येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास धावत्या ट्रकला अचानक आग लागली. मुंबई-नाशिक महामार्गावरील गंगाराम पाडा येथून केवळ अर्धा कि.मी. आंतरावर असलेल्या गोदामात या ट्रक मधील इलेक्ट्रॉनिक साहित्य रिकामे केले जाणार होते. मात्र, चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याने चालकाने प्रसंगवधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला आणि खाली उडी मारली. दरम्यान, ही आग नजीकच्या गोदामात असलेल्या अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत ट्रक आणि त्यामधलं लाखोंचे साहित्य जळून खाक झाला होतं.

Live TV

News18 Lokmat
close