#mumbai 2

Showing of 27 - 40 from 2854 results
रेल्वे कर्मचाऱ्याला WWE स्टाईलने चोपला, VIDEO व्हायरल

बातम्याJun 22, 2019

रेल्वे कर्मचाऱ्याला WWE स्टाईलने चोपला, VIDEO व्हायरल

मुंबई, 22 जून: दोन महिलांनी रेल्वे तिकीट काऊंटरवरच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. आणि त्याचा व्हिडिओ सोशल वेबसाटईवर व्हायरल झाला. या व्हिडोओत मारहाण करणारी महिल नंदिनी बेलेकर आपल्या मैत्रिणीसोबत मुंबई सेंट्रल ते खार रोड असा प्रवास करणार होती. या लोकल प्रवासाचं तिकीट काढण्यासाठी या दोघी तिकीट काऊंटरवर गेल्या. पण क्षणभरात त्यांच्या लक्षात आलं आपला मोबाईल तिकीट काऊंटरवर राहिला आहे. तेव्हा त्या पुन्हा तिकीट काउंटरवर गेल्या. पण रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्याला मोबाईलबद्दल माहीत नसल्याचं म्हटलं. या दोघी महिला काऊंटरच्या आत गेल्या आणि ड्रॉवरची तपासणी केली. ज्यात महिलेचा मोबाईल आढळला.

Live TV

News18 Lokmat
close