#mumbai 2

Showing of 14 - 27 from 2862 results
गटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची गुळणी

बातम्याJul 11, 2019

गटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची गुळणी

मुंबई, 11 जुलै: गोरेगावच्या आंबेडकर नगरमध्ये 3 वर्षांचा मुलगा खेळताना गटारात पडल्याची धक्कादायक घटना घडली. जेसीबीच्या माध्यमातून सुरू असलेली शोध मोहीम थांबवण्यात आली असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गटार फोडण्याचं काम सुरू करण्यात आलं आणि अजुनही शोधकार्य सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी इथं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. पण त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

Live TV

News18 Lokmat
close