अयोध्येत राममंदिर व्हायलाच हवं, ही भूमिका हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या कुठल्याही पक्षनेत्याकडून होणं सहाजिक आहे, पण ही भूमिका स्पष्टपणे मांडली आहे समाजवादी पार्टीच्या अपर्णा बिश्त यादव यांनी. अपर्णा यादव या मुलायम सिंग यादव यांच्या धाकट्या सूनबाई आहेत, हे विशेष.