Mukesh Ambani Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 15 results
बीग बींच्या पार्टीत अंबानी ते विरानुष्काची धमाल, पाहा VIDEO

महाराष्ट्रOct 29, 2019

बीग बींच्या पार्टीत अंबानी ते विरानुष्काची धमाल, पाहा VIDEO

मुंबई, 29 ऑक्टोबर: बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी सोमवारी दिवाळी सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन करण्यात आले होतं. यावेळी बॉलिवूडसह अनेक दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली. अभिनेत्री सारा अली खान, अमृता सेन आणि एकता कपूर यांनी हा पार्टीला हजेरी लावली. मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या पार्टीला उपस्थिती लावली.

ताज्या बातम्या