Mukesh Ambani

Showing of 40 - 53 from 85 results
VIDEO : आकाश अंबानींच्या लग्नाची पत्रिका सिद्धिविनायकाच्या चरणी

मुंबईFeb 11, 2019

VIDEO : आकाश अंबानींच्या लग्नाची पत्रिका सिद्धिविनायकाच्या चरणी

11 फेब्रुवारी : रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांच्यासह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. आकाश अंबानी यांचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका आज सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ईशा अंबानींचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर आता आकाश अंबानी यांचाही मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading