Mtdc News in Marathi

कोरोना संपताच कोकणात गोव्यासारखं चित्र! या 8 बीचेसवर शॅक्स येणार

बातम्याJun 25, 2020

कोरोना संपताच कोकणात गोव्यासारखं चित्र! या 8 बीचेसवर शॅक्स येणार

राज्यात 8 सागरी किनाऱ्यांवर गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक्सना पहवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कुठे असतील हे किनारे आणि काय आहे योजना.. वाचा सविस्तर

ताज्या बातम्या