#mp

Showing of 1 - 14 from 62 results
VIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'

बातम्याAug 25, 2019

VIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'

बीड, 25 ऑगस्ट : जनतेचा संयम सुटला तर मुख्यमंत्र्यांना जनादेश सोडून रस्त्यावर पळत जावं लागेल असा टोला राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हेंनी लगावला आहे. पोलीसी बळाचा वापर करून महाजनादेश काढावं लागतंय हेच सरकारचं अपयश असल्याची टीका त्यांनी केली आहे. माजलगाव इथं शिवस्वराज्य यात्रेमध्ये ते बोलत होते.