Mp

Showing of 274 - 287 from 407 results
VIDEO : बास्केटबॉलच्या मॅचमध्ये WWE, तरुणींमध्ये तुफान हाणामारी

देशJan 23, 2019

VIDEO : बास्केटबॉलच्या मॅचमध्ये WWE, तरुणींमध्ये तुफान हाणामारी

इंदौर, 23 जानेवारी : बास्केटबॉलच्या कोर्टमध्ये WWE सारखं निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. इंदौरमध्ये सुरू असलेल्या बास्केटबॉल चँपियनशिपमध्ये वादानंतर दोन महिला खेळाडू एकमेकांना भिडल्या. महत्त्वाचं म्हणजे हा सर्व प्रकार प्रशिक्षक आणि बास्केटबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमोरच झाला. क्षुल्लक कारणावरून झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. दरम्यान, हाणामारी करणाऱ्या खेळांडूचं नंतर निलंबन करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading