Movies Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 130 results
कंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती

मनोरंजनOct 13, 2018

कंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती

मध्य प्रदेश, १३ ऑक्टोबर २०१८- बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत लवकरच मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढच्यावर्षी २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या काही भागाचे चित्रीकरण अजूनही मध्य प्रदेशमध्ये होत आहे. दरम्यान, चित्रीकरणातून वेळ काढत कंगनाने उज्जैन येथील महाकाल मंदिरात जाऊन शंकराचे दर्शन घेतले.

ताज्या बातम्या