Movie News in Marathi

Showing of 66 - 79 from 300 results
VIDEO : 'शेती ईकायची नसती अशी राखायची असते'; 'मुळशी'च्या टीमसह प्रवीणची भातलावणी

बातम्याJun 28, 2020

VIDEO : 'शेती ईकायची नसती अशी राखायची असते'; 'मुळशी'च्या टीमसह प्रवीणची भातलावणी

प्रवीण तरडे यांच्या वडिलांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटात जमीन विकणाऱ्य़ा शेतकऱ्याची भूमिका केली आहे. मात्र प्रत्यत्रात त्यांनी एक फूटही जमीन विकली नसल्याचा अभिमान तरडे याने यावेळी व्यक्त केला

ताज्या बातम्या