सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif)यांचा आगामी टायगर 3 (Tiger 3) सिनेमा सतत चर्चेत आहे. चित्रपटाचं चित्रीकरण याच वर्षी मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. याच दरम्यान या सिनेमाबाबतची मोठी बातमी आता समोर आली आहे.